Skip to content

Gurutattva blog

The blog from Gurutattva Pratisthan

  • Registration
  • Subscription
  • Donation
  • Blog | Home

Monthly Archives: November 2019

Assertively parallel

Objectively underwhelm ubiquitous information whereas fully tested innovation. Distinctively fabricate backward-compatible information whereas alternative schemas. Assertively cultivate.

Posted bySantosh JoshiNovember 24, 2019Posted inगुरुतत्त्व सेवा साधना पर्णकुटी,प्लॉट 1,बेलझा,नेरळ,पश्चिम, ता. कर्जत11,887 Comments on Assertively parallel

Recent Posts

  • *गुरुतत्त्वचार……* *२४ /०६/२०२०* *।।गुरुगीता प्रथम अध्याय ।।* *जपस्तपोव्रतं तीर्थं यज्ञो दानं तथैव च |* *गुरु तत्वं अविज्ञाय सर्वं व्यर्थं भवेत् प्रिये ||१/२१* *अर्थ;-* जप,तप,तीर्थ,यज्ञ,दान, *गुरुतत्त्व* न जाणता केलेली ही सर्व कर्म व्यर्थ होऊन जाते *शरीर* https://youtu.be/l2p6_8b-xlQ ( *या विषयावर आधारित गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष शामराव जोशी, दादा यांनी जे मार्गदर्शन सेवा केली आहे* *ती आपल्यास नक्कीच आवडेल.गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित होणाऱ्या अध्यात्मिक मार्गदर्शनच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या* *गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन चॅनलला सबस्क्रायब करा, लाईक करा व इतरांनाही शेअर करा हि नम्र विनंती* *आपल्या चॅनेलची नविन विडेओ लिंक हि प्रत्येक गुरुवारी येईल याची नोंद घ्यावी* *परमर्थिक उन्नती होण्यासाठी आपल्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्याचे निरसन करण्यात येईल यासाठी संपर्क करा* *आपले गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन युट्यूब चॅनेल* ) जय गुरूदेव……. या श्लोकात भगवान महादेव यांनी हेच सांगितले की, *जप,तप,तीर्थ, यज्ञ, दान,या सर्व कर्मातून माणसाला पुण्यफळ प्राप्त होत असतं. पण हे गुरुतत्व जाणल्या शिवाय जर कर्म केली तर ती व्यर्थ होतात.* त्यातून परमार्थिक उन्नती होत नाही.कारण *स्वतःच्या मनाने आपण हे कर्म करीत गेलो तर त्यातून आपला अहंकार वाढतो.* अहंकार वाढल्यामुळे प्रगती होत नाही.उलट *त्यामुळे “मी”पणा वाढतो,या मी पणा मुळे हातून जी काही कर्म घडतात ती प्रगतीची नसून त्यातूनअधोगतीच होते.* गुरुतत्व जर जाणून घ्यायचे असेल तर *आपल्या जीवनात गुरूंची फार आवश्यकता असते. गुरूंच्या मार्गदर्शनानेच गुरुतत्व हे कळतं.आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर साधना करत गेलो तर ती साधना तत्वा पर्यंत पोहोचते.* आपला *अहंकार दुर होऊन अंगी नम्रता येते.नम्रता साधकाचा दागिना आहे. “नम्र झाला भुता त्याने अनंता कोंडीयला “* म्हणजेच भुता म्हणजे *आपले शरीर हे पंचमहाभूतापासून तयार झाले आहे. हे शरीर जर नम्र झाले तर ,अनंत म्हणजे ईश्वर त्या शरीरात राहतो.* गुरू हे आपल्यासाठी *कुठली साधना योग्य आहे.ती साधना,जप म्हणजे गुरुमंत्र देतात त्याच्या पठणाने प्रपंचात अडकलेलं मन ईश्वराकडे वळत. गुरू आपल्या प्रकृती प्रमाणे जप,तप, तीर्थ ,यज्ञ,दान याचे महत्व सांगून आपल्याकडून करून घेत असतात. हे साधनामार्ग गुरु सांगत असल्यामुळे, त्याची जबाबदारी ही गुरूंवर येते, आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आचरण करत असल्यामुळे स्वतःच्या मनाचा लय होतो.आणि मनाचा लय झाल्यामुळे अहंकाराचा समुळं नाश होतो. यामुळे विवेक जागृत होऊन गुरू जे ज्ञान देतात ते प्राप्त होते* . म्हणूनच या श्लोकांमध्ये महादेवांनी हे सांगितले आहे की *हे सर्व कर्म मार्ग चांगले आहेत. यातून पुण्याची प्राप्ती होते. मात्र जर मार्गदर्शन नसेल तर ती व्यर्थ जातात.मी करतो या भावनेतून अहंकार निर्माण होतो. आणि अहंकारामुळे थोरा मोठ्या व्यक्तींचा सुद्धा लय झालेला आहे.* क्रमश: *जय गुरूदेव…….* *आपली प्रापंचिक व पारमार्थिक उन्नती करुण घेण्यासाठी गुरुतत्वाच्या सेवेत सहभागी व्हावे* *गुरुतत्वाच्या सेवेतून प्रत्येकाला आनंद व समाधान मिळेल हे गुरुतत्वाचे वचन आहे* *गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष जोशी दादा यांचे* *सत्संग व्याख्यान सर्वांना आध्यात्मिक ,पारमार्थिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरतील* *आपणास नक्कीच आवडतील. खालील आपल्या गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशनच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा.* https://www.youtube.com/channel/UC5kH14z9L19iGIcINQPBBiA *आपले गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन युट्यूब चॅनेल* *गुरुतत्व मासिकचे सभासद होण्यासाठी खालील लिंकवर जावे* http://gurutattva.in *गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष शामराव जोशी दादा डोंबिवली* *(गुरुतत्व मासिकचे संपादक व गुरुतत्व प्रतिष्ठानचे संस्थापक)* *अधिक माहितीसाठी संपर्क करा* *श्री कारभारी चव्हाण (ठाणे)* *09320178006* *श्री सतीश सावंत (डोंबिवली)* *09594146761* *श्री विकास पांचाळ (ठाणे)* *09029103259* *सौ उल्का मोरे (अंम्बरनाथ)* *09322593939* *श्री अमित शेलार (बदलापूर)* *08433618735* *श्री निलेश पाचपुते (घाटकोपर मुंबई)* *09967172418* *श्री सिद्धांत तिखे (धारावी मुंबई)* *09967465889* *श्री रामचंद्र मिनमिने (बोरीवली, नेरळ)* *09764556224* *श्री मिलिंद मोरे (जोगेश्वरी मुंबई)* *09869275841* *श्री विजय खिस्ती (शहापूर)* *07558683391* *श्री संतोष सावंत (शहापूर)* *07030875533* *श्री संतोष करंडे (डोंबिवली)* *09987136175* *सावित्री धुरी (कांदिवली मुंबई)* *09221281642* *माया कुलकर्णी (ठाणे)* *09324218797* *गुरुतत्व प्रतिष्ठान* June 25, 2020
  • *गुरुतत्त्वचार……* २०/०६/२०२० *।।गुरुगीता प्रथम अध्याय ।।* *मम् रूपासि देवि त्वमतस्तत्कथयामि ते |* *लोकोपकारकः प्रश्नो न केनापि कृतः पुरा ||१/१६* *अर्थ-हे देवी !तू माझेच स्वरूप आहेस त्यामुळे(हे रहस्य) तुला सांगतो.* *तुझा हा प्रश्न लोक कल्याणकारक आहे.असा प्रश्न या आधी कोणी कधीच केला नाही.* *शरीर* https://youtu.be/l2p6_8b-xlQ ( *या विषयावर आधारित गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष शामराव जोशी, दादा यांनी जे मार्गदर्शन सेवा केली आहे* *ती आपल्यास नक्कीच आवडेल.गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित होणाऱ्या अध्यात्मिक मार्गदर्शनच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या* *गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन चॅनलला सबस्क्रायब करा, लाईक करा व इतरांनाही शेअर करा हि नम्र विनंती* *आपल्या चॅनेलची नविन विडेओ लिंक हि प्रत्येक गुरुवारी येईल याची नोंद घ्यावी* *परमर्थिक उन्नती होण्यासाठी आपल्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्याचे निरसन करण्यात येईल यासाठी संपर्क करा* *आपले गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन युट्यूब चॅनेल* ) *जय गुरूदेव……* *भगवान महादेव असे म्हणत आहेत की, पार्वती ही” त्यांची फक्त पत्नी नव्हे तर त्यांचेच स्वरूप आहे”, म्हणजेच ज्याप्रमाणे महादेव यांच्या कडे असलेली जी शक्ती ,भक्ती, ज्ञान,आहे. हे सर्व देवी पार्वतीकडे सुद्धा आहे.* *म्हणूनच भगवान महादेवांना नरनारी नटेश्वर असे म्हणतात.* *ज्याप्रमाणे भग वान महादेव यांच्या कडे विश्वातिल लय ही सेवा आहे.त्याचप्रमाणे लय कारी सेवा ही पार्वतीकडे सुद्धा आहे.* *म्हणूनच ज्यावेळेस दैत्य दानव यांनी साधना करून ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केले की ” देव-दानव मानवाकडून त्यांचा मृत्यू होऊ नये,” असा वर मागितला.* *त्यावेळेस नारी स्वरुपात पार्वतीने त्यांचा वध केला.* *म्हणजेच पार्वती सुद्धा महादेवाचच स्वरूप आहे.तीच महादेवाची शक्ती स्वरूपीनी आहे. हे यावरून सिद्ध होते आणि ती सुद्धा लय कारी सेवा करते* *अशी ही जगनमाता माय माऊली मानवाच्या उद्धारासाठी भगवान महादेवाशी संवाद स्वरूपातून हे परम रहस्य चे रहस्य आहे,* असे म्हणजे *गुरुतत्व* *हे गुरुगीते च्या स्वरूपात सर्वांसाठी ते प्राप्त व्हावे म्हणून, भगवान महादेवांना त्यांनी वारंवार विनंती केली.त्याच विनंतीला मान देऊन भगवान महादेवांनी गुरुगीता सांगायला सुरुवात केली.* *तेव्हा महादेव हे सुद्धा म्हणाले” की हा तुझा प्रश्न लोककल्याण कारी आहे व असा प्रश्न आज पर्यंत कोणीही विचारला नाही* *माणूस जोपर्यंत स्वतःमध्येच अडकलेला असतो. जेव्हा तो इतरांचा विचार करतो, इतरांच्या भल्याचा विचार करतो त्यासाठी प्रत्यक्ष कृती करतो, तोच असतो परमार्थ.* *तर असा हा परमार्थ असा प्रश्न आतापर्यंत कोणी का? केला नसेल तर त्याचे उत्तर हेच येते की, प्रत्येकजण स्वतःच्या प्रपंचातच मग्न असल्यामुळे इतरांच्या आनंदाचा विचार कोणाच्या मनात कधी आलाच नाही.* *कारण प्रत्येक जण मी आणि माझे यातच अडकल्यामुळे स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे इतरांचा विचार त्याचा मनात कधी आलाच नाही* म्हणूनच महादेवांनी तसे म्हटले आहे सर्वांचे कल्याण व्हावे व *प्रत्येक जीव गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधना करून ईश्वरापर्यंत जावा व स्वतःच्या जीवनाचा उद्धार व्हावा, यासाठीच भगवान महादेव पार्वती दोघांनी मिळून मानवाच्या कल्याणासाठी श्री गुरुगीता निर्माण केली आज ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावी त्याचा उद्धार व्हावा अशाप्रकारे रचना केली* *जय गुरूदेव…….* *आपली प्रापंचिक व पारमार्थिक उन्नती करुण घेण्यासाठी गुरुतत्वाच्या सेवेत सहभागी व्हावे* *गुरुतत्वाच्या सेवेतून प्रत्येकाला आनंद व समाधान मिळेल हे गुरुतत्वाचे वचन आहे* *गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष जोशी दादा यांचे* *सत्संग व्याख्यान सर्वांना आध्यात्मिक ,पारमार्थिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरतील* *आपणास नक्कीच आवडतील. खालील आपल्या गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशनच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा.* https://www.youtube.com/channel/UC5kH14z9L19iGIcINQPBBiA *आपले गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन युट्यूब चॅनेल* *गुरुतत्व मासिकचे सभासद होण्यासाठी खालील लिंकवर जावे* http://gurutattva.in *गुरुतत्व सेवक आदरणीय मार्गदर्शक श्री संतोष शामराव जोशी दादा डोंबिवली* *(गुरुतत्व मासिकचे संपादक व गुरुतत्व प्रतिष्ठानचे संस्थापक)* *अधिक माहितीसाठी संपर्क करा* *श्री कारभारी चव्हाण (ठाणे)* *09320178006* *श्री सतीश सावंत (डोंबिवली)* *09594146761* *श्री विकास पांचाळ (ठाणे)* *09029103259* *सौ उल्का मोरे (अंम्बरनाथ)* *09322593939* *श्री अमित शेलार (बदलापूर)* *08433618735* *श्री निलेश पाचपुते (घाटकोपर मुंबई)* *09967172418* *श्री सिद्धांत तिखे (धारावी मुंबई)* *09967465889* *श्री रामचंद्र मिनमिने (बोरीवली, नेरळ)* *09764556224* *श्री मिलिंद मोरे (जोगेश्वरी मुंबई)* *09869275841* *श्री विजय खिस्ती (शहापूर)* *07558683391* *श्री संतोष सावंत (शहापूर)* *07030875533* *श्री संतोष करंडे (डोंबिवली)* *09987136175* *सावित्री धुरी (कांदिवली मुंबई)* *09221281642* *माया कुलकर्णी (ठाणे)* *09324218797* *गुरुतत्व प्रतिष्ठान* June 20, 2020
  • “गुरुतत्त्व एक मार्गदर्शक” June 20, 2020

Categories

  • गुरुतत्त्व सेवा साधना पर्णकुटी,प्लॉट 1,बेलझा,नेरळ,पश्चिम, ता. कर्जत (10)

Archives

  • June 2020 (4)
  • December 2019 (5)
  • November 2019 (1)
Gurutattva blog, Proudly powered by WordPress.